सोलापूर
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक दोनच्या अध्यक्षपदी रणजीत घोडके
मानव सचिव पदाची जबाबदारी सुनंदा जाधवर यांच्यावर

सोलापूर : जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक दोनच्या चेअरमनपदी बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक रणजीत घोडके यांची तर व्हाईस चेअरमनपदी बिराजदार यांची तर मानद सचिवपदी सुनंदा जाधवर यांची निवड करण्यात आली
- पतसंस्थेच्या खजिनदारपदी माने यांची निवड पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झाली. याप्रसंगी संचालक गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, श्रवण मोरे, श्रीकृष्ण घंटे, श्रीकांत धोत्रे, महेश जाधव, राणी सुतार, विजया राऊत, सतीश लोंढे आदी संचालक मंडळ व कर्मचारी वृंद उपस्थित होते.