सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे

सोलापूर : अखेर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापदाला मुहूर्त लागला असून सोलापूरचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची निवड झाली आहे.
राज्याचे उपसचिव देशपांडे यांनी पालकमंत्र्यांच्या निवडीची यादी जाहीर केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री गोरे होणार हे वृत्त “सोलापूर समाचार’ ने आज सकाळीच दिले होते. अखेर हे वृत्त खरे ठरले आहे. कोणत्या जिल्ह्याचे कोणते पालकमंत्री खालील यादी पहा…