सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूकहवामान
बापरे… टाकळी हायवेवर काय घडले पहा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमुळे सोलापूर – विजयपूर महामार्गावर टाकळी येथे वाहन तपासणीसाठी सुरू केलेल्या SST पथकाची वादळी वारा व पावसाने दाणा दाण उडाली आहे. शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे पथकासाठी हायवेच्या
कडेला बांधलेले शेडच वाऱ्याने उडून गेल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. पहा हा लाईव्ह व्हिडिओ…



