सोलापूरदेश - विदेश

ओ दादा.. पुढे या… ओ फोटोवाले सरका जरा.. माऊलीच्या दर्शनाला उडाली झुंबड

सोलापूर श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. धर्मपुरी येथे पालखीचे आगमन झाल्याबरोबर श्री संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली.

यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही भाविकांच्या गर्दीतून मार्ग शोधावा लागला. पालकमंत्री पाटील पादुकांचे दर्शन घेत असताना कॅमेरामनची गर्दी झाली. त्यामुळे त्यांचा मनासारखा फोटो कॅच करण्यासाठी कॅमेरामनलाही ‘ओ दादा पुढे या जरा” म्हणावे लागले तर भाविकांच्या गर्दीमुळे पालखीच्या सेवेकऱ्यांची अडचण झाल्याने ओ फोटोवाले म्हणून त्यांना आवरावे लागले.  पहा हा  व्हिडिओ…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button