सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयशिक्षण

इकडे लक्ष द्या : सोलापुरात उद्या शाळा कॉलेजला राहणार सुट्टी

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सात ऑगस्ट रोजी सोलापुरात शांतता रॅली व छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार असल्याने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शाळा कॉलेज यांच्या बाबतीत सुट्टी असलेला काढलेला आदेश खालील प्रमाणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button