सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय
एस कार्तिकेन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

सोलापूर: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नागपूरला बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
सोलापूरचे मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात चांगले काम केले आता त्यांची जागा नवीन आयएएस एस कार्तिकेयन हे घेत आहेत.



