सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज दाखल आल्याने, त्यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांचे महापालिकेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्धझालेआहे. भाजपने सोलापूर शहरात आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी जुन्या लोकांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबले आहे. चाकोते घराण्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेत मानाचे स्थायी समिती सभापती पद मिळाले आहे.

More Stories
आरोग्य विभागातील कंत्राटी कायम झाले मग आमच्यावरच अन्याय का? झेडपी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सवाल
अक्कलकोटमध्ये भर पावसात शाळांची न्यायाधीशांकडून तपासणी; निकृष्ट पोषण आहार नष्ट करण्याचे आदेश
पंढरीच्या स्वच्छता मोहिमेत झेडपीचे 250 कर्मचारी