सोलापूरसंघटना-संस्था

पोलीस बॉईज संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर

सोलापूर :  पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांनी  पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आहे. यात सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर, डॉक्टर, विधी, शिक्षक, युवती आघाडी व तसेच प्रसिद्धी प्रमुख यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.संध्या दत्तात्रय काळे:जिल्हा अध्यक्ष, क्षितिजा विजय गाताडे:कार्याध्यक्ष, कल्पना सिध्दारूढ बेडगनूर: उपाध्यक्ष, स़गिता हणमंत कारभारी: सचिव,सोलापूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.प्रमिला कृष्णा तूपलवंडे:अध्यक्ष, श्रीदेवी हणमंत यळमेली:कार्याध्यक्ष, सुरेखा ईषटलिंगपा गोबूर:उपाध्यक्ष,डॉक्टर आघाडी पुढीलप्रमाणे.  डॉ कल्पना सुनिल नानजकर:जिल्हा अध्यक्ष, डॉ. संस्कृती श्रेयस वळसंगकर:शहर अध्यक्ष.

विधी आघाडी पुढीलप्रमाणे. अॅड मानसी मंदार कुलकर्णी:जिल्हा अध्यक्ष, अॅड अनुराधा अंबादास येगडे:शहर अध्यक्ष. शिक्षक आघाडी पुढीलप्रमाणे. प्रा. अर्चिता सिध्दारामपा धरणे – माळगे:जिल्हा अध्यक्ष. भारती राजू यादगिरकर – कोळी: जिल्हा कार्याध्यक्ष, मनिषा विठ्ठल माने – मुदलियार:जिल्हा उपाध्यक्ष.शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. राजश्री सुनील तडकासे:शहर अध्यक्ष, शिवलिला सोमशेखर भोगडे:शहर कार्याध्यक्ष. युवती आघाडी. जयश्री दिलीप धनशेटटी: युवती प्रमुख सोलापूर जिल्हा व शहर. प्रसिद्धी प्रमुख: विजयश्री सुनील गुळवे.प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांनी कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकार्यांचे निवड केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button