सोलापूरराजकीयसण- उत्सव

बहिणीच्या फेऱ्यात आमदार सापडतात तेव्हा…

सोलापूर : मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना खूपच फेमस झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राखी पौर्णिमेच्या आधीच बहिणींच्या खात्यावर 3000 जमा केल्यामुळे उत्साह वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला दीड हजार मिळणार म्हणून राज्यातील सर्व बहिणी खुश आहेत. सोलापुरात राखी पौर्णिमेच्या दिवशी एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख बहिणींच्या गराडात अडकले. बहिणीने फेर धरल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनाही फेर धरण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांची ही अडचण झाली पण बहिणीच्या आग्रहामुळे त्यांचे काही चालले नाही. बहिणींच्या फेरमध्ये त्यांनीही ताल धरला धरला… पहा हा व्हिडिओ

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button