सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागेसाठी चुरशीचे मतदान सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली आहे. सर्वच मतदारसंघात सकाळच्या सत्रात चुरशीचे मतदान सुरू झाल्याचे चित्र आहे.
पहिल्या दोन तासात झालेले मतदान खालील प्रमाणे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


More Stories
अक्कलकोटचे उपअभियंता उंबरजे यांचा फोन बंद; शिवसेनेचे नेते तावातवाने झेडपीत
आरोग्य विभागातील कंत्राटी कायम झाले मग आमच्यावरच अन्याय का? झेडपी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सवाल
अक्कलकोटमध्ये भर पावसात शाळांची न्यायाधीशांकडून तपासणी; निकृष्ट पोषण आहार नष्ट करण्याचे आदेश