सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयनिवडणूक

सोलापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा मतदानाला मोठा प्रतिसाद

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींचा मतदानाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 57% मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हा अकरा विधानसभेच्या जागेसाठी चुरशीचे मतदान झाल्याचे दिसून आले आहे. मतदानाला लाडक्या बहिणीने मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या मतदारांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसून आला. अनेक बहिणीने आपल्या घरच्यांना सोबतीला आणून उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. बऱ्याच मतदान केंद्रावर महिलांच्या रांगा दिसून आल्या. अजूनही मतदान प्रक्रिया सुरू असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे 57% सरासरी मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. अकरा विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान खालील प्रमाणे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button