सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्रिक साधली आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचाही त्यांनी मान पटकावला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात महाविकास आघाडीची धूळधाण उडवून त्यांनी हे यश संपादन केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेने अपक्षाला याही वेळेस थारा दिला नाही हे विशेष. सांगोला व बार्शी मतदारसंघात शिंदे सेनेला हादरा बसला. सांगोला शेकाप तर बार्शी मध्ये कहो एक बार दिल से सोपल फिरसे म्हणत ठाकरे सेनेचे दिलीप सोपल विजयी झाले आहेत. या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते खालीलप्रमाणे आहेत.
दक्षिण सोलापूर…
सुभाष देशमुख : 136932
अमर पाटील : 39805
बाबा मिस्त्री : 26706
धर्मराज काडादी : 18747
संतोष पवार : 11343
महादेव कोगनुरे : 2155
परशुराम डोंबाळे: 1320
कपिल कोळी : 1025
युवराज राठोड : 1050
सोमनाथ वैद्य : 806
शेखर बंगाळे : 714
रजाक मुजावर : 649
बाळासाहेब पाटील: 595
आप्पाराव कोरे : 499
उमेद गायकवाड : 481
तौफिक शेख : 423
सचिन सोनटक्के :328
बसवराज बगले : 300
अशोक ढोणे : 276
मनीष गायकवाड : 215
उमेश काळे: 193
चंद्रकांत व्हनखडे : 171
सिद्राम कांबळे : 171
मोहसीन शेख : 121
मनोहर नरोटे : 108
नोटा : 836
बार्शी…
दिलीप सोपल: 122694
राजेंद्र राऊत : 116222
आनंद यादव : 1640
किशोर गाडेकर: 263
धनंजय जगदाळे:1073
अब्बास शेख : 90
आकाश दळवी : 447
इस्माईल पटेल : 84
किरण मांजरे : 66
किशोर देशमुख: 755
मधुकर काळे: 196
मोहसीन पठाण : 510
मोहसीन तांबोळी : 1089
वर्षा कांबळे: 116
विनोद जाधव: 10632
शरीफ शेख: 572
समीर सय्यद : 288
मनोज कांबळे: 499
सांगोला…
बाबासाहेब देशमुख: 116256
शहाजीबापू पाटील: 90870
दीपक साळुंखे : 50962
शशिकांत गडहिरे : 848
राघू घुटुकडे : 977
एकनाथ शेंबडे : 164
परमेश्वर गेजगे : 265
बाबासाहेब देशमुख: 460
बाबासाहेब इंगवले: 142
मोहन राऊत : 323
रणसिंह देशमुख : 504
राजाराम काळेबाग:521
ज्ञानेश्वर उबाळे: 281

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना