सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मते घेण्याचा मान भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांना मिळाला आहे. त्यांना सर्वाधिक म्हणजे एक लाख 47 हजार 22 मते मिळाली आहेत. कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना दुसऱ्यांदा धूळ चारली. दुसऱ्या क्रमांकाची मते माढा मतदारसंघातील अभिजीत पाटील यांना तर तिसऱ्या क्रमांकाची मते पंढरपूर मतदार संघातील समाधान आवताडे यांना मिळाले आहेत. मतदार संघ निहाय प्रत्येक उमेदवाराला पडलेले मते खालीलप्रमाणे आहेत.
अक्कलकोट…
सचिन कल्याणशेट्टी : 147022
सिद्धाराम म्हेत्रे : 97694
मल्लिनाथ पाटील : 1289
इकरार शेख : 692
जमीर शेख : 795
सुनील बंडगर : 1299
संतोषकुमार इंगळे : 3790
पूजा पाटील : 147
प्रसाद बाबानगरे : 243
शिवणगीआप्पा वंगे : 422
सिद्धाराम कोळी :226
ज्ञानोबा साळुंखे : 310
नोटा : 1097
माढा…
अभिजीत पाटील : 136559
रणजीत शिंदे : 105938
अभिजीत पाटील bsp : 1027
मीनल साठे : 13381
राहुल चव्हाण : 2231
अभिजीत पाटील : 572
तुकाराम राऊत : 181
मयूर काळे : 198
राजेश खरे : 4741
सिताराम रणदिवे : 736
नोटा : 924
पंढरपूर…
समाधान आवताडे : 125163
भगीरथ भालके : 116733
अनिल सावंत : 10217
दिलीप धोत्रे : 2568
दत्ता वाडेकर : 677
अशोक माने : 1464
पंकज देवकते : 855
राजेंद्र बेदरे : 88
सुदर्शन खंदारे : 87
अब्दुल मुलाणी : 104
अण्णा मस्के :117
अश्फान सय्यद : 152
अमोल गायकवाड : 269
तुळजाराम बंदपट्टे : 126
सुदर्शन माने : 197
निशिकांत पाटील : 633
बिराप्पा मोटे : 922
मुजावर मोहम्मद : 93
बापू मेटकरी : 183
संजय वाघमारे : 351
विठ्ठल भोरकडे : 279
श्रीकांत नलावडे : 150
सिद्धाराम काकणकी : 134
ज्ञानेश्वर पाचवाघ : 92
नोटा : 638

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ