Category: संघटना-संस्था

सोलापुरात राष्ट्रवादीच्या ‘या” नेत्याने मारली किक

सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर…

पंढरपूरच्या पुरवठा निरीक्षकाविरुद्ध दिव्यांग संघटनेचीही तक्रार

सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाविरुद्ध कासेगावच्या दिव्यांग नागरिकांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार केली आहे. कोव्हीडनंतर वाढत्या महागाईत केंद्र शासनाने नागरिकांना पुढील पाच वर्षा करिता मोफत धान्य योजना…

अरे.. सोलापूर झेडपीत कपबशी आणि शिट्टीची चर्चा, काय आहे भानगड?

सोलापूर : अरे… जिल्हा परिषदेत कपबशी आणि शिट्टीची चर्चा सुरू आहे, काय आहे ही भानगड? सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक ची निवडणूक लागले असून गुरुवारी निवडणुकीत आमने-सामने…

‘या” तारखेला मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीची सुरुवात सोलापुरातून करणार

सोलापूर: लोकसभा निवडणूक निकालाच्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मनोज जरांगे- पाटील फॅक्टरची जोरदार चर्चा झाली. निकालानंतर जरांगे पाटील यांनी मराठा जागृती शांतता रॅलीची सुरुवात केली आणि त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यातील…

सोलापूरच्या पत्रकारांच्या पाल्यांना स्वयंम एज्युकेशनल फाउंडेशनची शिष्यवृत्ती

सोलापूर : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांचे विकासात मोठे योगदान आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते. आपल्या आई-वडिलांच्या त्यागाचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या –…

झेडपी कर्मचारी पतसंस्थेत परिवर्तन- समर्थ पॅनल आमने-सामने

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एकची अखेर निवडणूक लागली आहे. 17 जागेसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात असून परिवर्तन व समर्थ पॅनल मध्ये लढत होणार असल्याचे चित्र मंगळवारी…

सोलापूर झेडपी पतसंस्था क्रमांक एक ची 28 जुलै रोजी निवडणूक

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नंबर एकच्या संचालक मंडळ निवडणुकीचा उर्वरित टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुण्याचे सचिव अशोक गाडे यांनी जाहीर केला असून गरज भासल्यास 28 जुलै…

वटवृक्षाच्या रोपाचे वाटप करून मंद्रूपमध्ये वटपौर्णिमा साजरी

सोलापूर : मंद्रूप मधील शेत- शिवार, मोकळ्या जागेत वडाची रोपे लावून त्याचा संवर्धनाचा निर्धार करीत मंद्रूप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यातआली. गावामध्ये वडाच्या झाडाची संख्या खूपच कमी आहे. वटपूजनासाठी माता-भगिनींना…

इकडे लक्ष द्या.. या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच

सोलापूर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या तसेच निवडणुकीच्या टप्प्यावरील असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे शुद्धिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणतर्फे काढण्यात आले आहे. सहकारी संस्थांच्या घोषित केलेल्या निवडणुका…

आरटीओ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी बजरंग खरमाटे

सोलापूर: मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बिनविरोध तर सचिवपदी भूषण राऊत यांची निवड करण्यात आली…