सोलापूरधार्मिक पर्यटन

सरत्या वर्षाला निरोप देत जुळे सोलापूरकरांनी केले विविध पिठाचे दर्शन

सोलापूर :  सरत्या वर्षाला निरोप देत निसर्गरम्य  ट्रॅव्हल्सच्या वतीने  24  ते  31 डिसेंबर या कालावधीत अक्कलकोट, कुरवपूर, पिठापूर, जगन्नाथपूरी, श्रीशैल, गाणगापूर येथील तिर्थदर्शन व्यवस्थित करुन आणल्याबद्दल या यात्रेकरूंचे स्वागत ज्योती चव्हाण, मनिषा नलावडे, शुभांगी गोडसे, शुभांगी निंबाळकर, विदया महागावकर,पदमा जिरगे, लक्ष्मी गवसणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

या तिर्थयात्रेस छंदन गायकवाड,उज्वला गोडसे, कुमूद खराडे, प्रमिला पोळ, अंबिका पाटील, छाया टेळे, अनिता खांडेकर, नर्मदा कटरे, कमल मोटे, पार्वती घोडके, निलाबाई गावडे,विमल मोटे, आशा टेळे, मीना खांडेकर, सुलोचना पाटोळे, संगीता सलगर, रुपाली येळे, निर्मला येळे, तेजस्वी रेड्डी, शारदा भिसे, अन्नपुर्णा रेड्डी, भारती मेंडगुडले, संपना उंबरजे, सुनंदा वाले, अंनुबाई गवसने, संगीता सातलगांव, सुलक्षणा कल्याणी, सविता कस्तुरे, सुवर्णा मुळादे, जगदेवी बंडी, सरोजनी पिंपळकर, अनिल कंदलगावकर, राजेंद्र चव्हाण, अविनाश टेळे, शिवाजी कटरे, नवनाथ मोटे, उद्धव घोडके, जयकुमार इरकल, शाम लादे, दगडू व्हनमाने यांनी सहभाग नोंदवला आहे. यात्रा सुखरूप पार पडल्याबद्दल सर्वांनी सहयोजकांचे आभार मानले. ठरल्याप्रमाणे निसर्गरम्य ट्रॅव्हल्सने चांगली सेवा देत यात्रे करून सुखरूप घरी आणले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रॅव्हल्सचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button