सोलापूरकलाजिल्हा परिषद
झिंग झिंगाटवर थिरकले आयएएस कुलदीप जंगम यांच्यासह झेडपीचे अधिकारी

सोलापूर : जिल्हा परिषदेचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम येथील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरु आहे. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी विविध अदा सादर करीत असून त्यात झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर अधिकाऱ्याबरोबर थिरकण्याचा मोह सीईओ कुलदीप जंगम यांना आवरला नाही. यामध्ये कर्मचारीही भान हरपून सहभागी झाले….
पहा हा व्हिडीओ….