सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

मराठा सेवा संघाच्या ईफ्तार पार्टीमुळे सोलापूर झेडपीत ऐक्याचे दर्शन

इफ्तार पार्टीमुळे झेडपीच्या विकास कामांना चालना: कुलदीप जंगम

सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्यावतीने रमजान सणानिमित्त सोमवारी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन सणानिमित्तानं जिल्हा परिषदेत होणारी ‘इफ्तार पार्टी’ म्हणजे हिंदू – मुस्लिम एकतेचं प्रतीक असून कर्मचाऱ्यांमध्ये भाईचारा वाढीस लागून जिल्हा परिषदेच्या कामांना वेग येणार असल्याचे मत, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केलं.

याप्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला. याप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले,अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख,  मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुर्यकांत मोहिते, अनिल जगताप, सुहास चेळेकर, कामगार नेते अशोक इंदापुरे, महसुल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनु गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे,नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, आशिष चव्हाण, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके, सुधाकर माने- देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे , व्हीव्हीपी इंजिनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, दयानंद निचळ, संतोष शिंदे, प्रविण मानवी, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, चिन्मय घाडगे, वासुदेव घाडगे, गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील, भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अजित देशमुख, गोपाल शिंदे, सुशिलकुमार झिपरे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण,रोहन भोसले, प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे,तानाजी पवार, प्रविण पवार, महेश आदमाने, रोहन भोसले उपस्थित होते. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी संयोजकांचे कौतुक केले. यावेळी मराठा सेवा संघाचे जी. के. देशमुख, कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांची शुभेच्छापर भाषणे झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ऐक्याची परंपरा घालून दिली.अलीकडच्या काळात अशा उपक्रमात वाढ झाल्यामुळे भाईचारा वाढीस लागला असल्याचे मत व्यक्त केले.

या इप्तार पार्टीस शिक्षणाधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानीक मुस्ताक शेख, उपअभियंता वसोमोद्दीन शेख, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मुल्ला, तजवील मुतवल्ली,समीर शेख,महताब शेख, रफीक शेख, महिबुब निटोरे, आदरम मनसुर नाईक, बी. एम. शेख,जहिरूद्दीन पठाण, जावेद शेख, फरहान शेख, फरजाना शेख, रफीक अहमद शेख, सुरज नदाफ, आसीफ शेख, साहेबलाल शेख, , अय्युब शेख, एम. ए. शेख, आर. एम. काझी, एम. के. मुल्ला, हुसेन शेख, हारून नदाफ, मुशीर जिलानी, ए. बी. सय्यद, बागवान,रफीक शेख , रफीक मुल्ला, आर. एम. काझी, सेवा निवृत्त उप अभियंता मुनाफ आडते, गुलाम दस्तगीर गदवाल, शहनवाज शेख,रशीद शेख, आदम नाईक,खजीरपाशा सय्यद,इजाज शेख, मिसबा शेख, यासीन यादगीर,अकबर बागवान, सना बेगम  उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे, शिवानंद म्हमाणे, संजय चव्हाण, सुरेश साळुखे,विनायक कदम,राजश्री रोजी, वैशाली शिंदे,अनिता तुपारे, छाया क्षीरसागर, अंजना बनसोडे,सुरेश साळूंखे, संजय चव्हाण, रोहित शिंदे, गणेश वटवटवाले, दत्तात्रय वेदपाठक यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button