सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

अकरावी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; सोलापुरात जागा किती?

विषयानुसार विद्यार्थीच निवडू शकतात आपल्या पसंतीचे कॉलेज

सोलापूर : दहावी परीक्षेच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत ते प्रवेश प्रक्रियेचे. अकरावी प्रवेशाची केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

माध्यमिक शिक्षण विभाग यंदा पहिल्यांदाच अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या विषयानुरूप आपल्या पसंतीच्या कॉलेजला प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागातर्फे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button